Thursday, January 1, 2009

"आयुष्य "

तिथे क्षितिजाशि चाले दोन रंगांची लढाई
थोड़ी पश्चीमेची लाली थोडी मुळची नीळाई
ओल्या रेतीत रुतले शंख आणिक शिम्पले
पुढे लाटा मोजताना मागे आयुष्य संपले....

No comments:

Post a Comment